ZP Bharti 2022 – जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
Zilha Parishad Bharti 2022
ZP Bharti 2022– In Zillha Parishad there is a total of 13 thousand 521 posts are vacant. Recruitment of 13 thousand 521 posts has been stalled for four years. In Zilla Parishad, Junior Engineer, Gramsevak, Pharmacist, Laboratory Technician, Health Worker, Health Worker, Extension Officer, Agriculture and Statistics, Architectural Assistant, Livestock Supervisor, Senior Assistant (Accounts), Senior Assistant (Clerk), Anganwadi Supervisor, Junior Accounts Officer, Junior Mechanics will be recruiting for these posts.
Updated on 25.05.2022: राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत विविध स्वरूपाच्या १३ हजार ५२१ पदांची नोकरभरती चार वर्षांपासून रखडली आहे. या भरतीसाठी ग्रामीण विकास विभाग सामान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसते आहे. विशेष असे की, या भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे १३ लाख सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब युवकांकडून परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली २५ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत पडून आहे.
३ मार्च २०१९ ला शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात काढली होती. त्यात सर्वाधिक ७२९ पदे अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी १४२ पदे भंडारा जिल्हा परिषदेतील आहेत. या एकूण १३ हजार ५२१ पदांसाठी राज्यभरातून १२ लाख ७२ हजार ३९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
या पदासाठी होत आहे भरती- ZP Bharti Name of Posts
कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञा, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, विस्तार अधिकारी, कृषी व सांख्यिकी, स्थापत्य सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी .
अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे- Zilha Parishad Bharti- District Vacancy Details
District | Vacancies |
Ahmednagar ZP Bharti 2022 | 729 Posts |
Amravati ZP Bharti 2022 | 463 Posts |
Akola ZP Bharti 2022 | 242 Posts |
Aurangabad ZP Bharti 2022 | 262 Posts |
Bhandara ZP Bharti 2022 |
142 Posts |
Beed ZP Bharti 2022 |
456 Posts |
Gondia ZP Bharti 2022 | 257 Posts |
Chandrapur ZP Bharti 2022 |
323 Posts |
Gadchiroli ZP Bharti 2022 |
335 Posts |
Hingoli ZP Bharti 2022 |
150 Posts |
Osmanabad ZP Bharti 2022 |
320 Posts |
Nandurbar ZP Bharti 2022 |
333 Posts |
Latur ZP Bharti 2022 |
286 Posts |
Nashik ZP Bharti 2022 |
687 Posts |
Sindhudurg ZP Bharti 2022 |
162 Posts |
Sangli ZP Bharti 2022 | 471 Posts |
Thane ZP Bharti 2022 |
196 Posts |
Solapur ZP Bharti 2022 |
416 Posts |
Buldhana ZP Bharti 2022 |
332 Posts |
Washim ZP Bharti 2022 |
– Posts |
Wardha ZP Bharti 2022 |
267 Posts |
Ratnagiri ZP Bharti 2022 |
446 Posts |
Pune ZP Bharti 2022 |
595 Posts |
Jalna ZP Bharti 2022 |
328Posts |
Nanded ZP Bharti 2022 |
557 Posts |
Kolhapur ZP Bharti 2022 |
532 Posts |
Satara ZP Bharti 2022 |
708 Posts |
Parbhani ZP Bharti 2022 |
259 Posts |
Palghar ZP Bharti 2022 |
708 Posts |
Raigad ZP Bharti 2022 |
510 Posts |
Jalgaon ZP Bharti 2022 |
414 Posts |
Nagpur ZP Bharti 2022 |
418 Posts |
ZP Bharti 2022 for Group C Posts – Candidates who are waiting for the Zilha Parishad Bharti 2022 the good news for them is that the group C bharti will be started soon for 13000 posts. The posts under the Group C – Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers and Health Supervisors post will be filled soon. Read More details Regarding ZP Bharti 2022 are given below.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 582 पदांची भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
ZP Bharti 2022– This is important news for students Recruitment process has been started for 10 thousand 127 vacancies in the categories of Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers and Health Supervisors in the Zilla Parishads of the State. All the Zilla Parishads in the state have been directed to immediately start the recruitment process for the posts related to health department at the district level. Read More details Regarding ZP Bharti 2022 are given below.
⇔जिल्हा परिषद भरती 2022 संभाव्य प्रश्नसंच
⇔ZP Bharti 2022 Exam Syllabus Download
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.
- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे.
- पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
- आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
पदसंख्या अशी..ZP Bharti 2022- Vacancy Details
- आरोग्य विभागाशी संबंधित
- आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे,
- औषध निर्मात्याची ३२४ पदे
- प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६,
- आरोग्य सेवकाची तीन हजार १८४ पदे
- आरोग्य सेविकांची सहा हजार ४७६ पदे
- अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
ZP Bharti 2022 Latest Updates – This is important news for students. The ZP Jahirat was drawn up in 2019 for the five categories of ZP Health, Health Workers, Health Workers, Pharmaceutical Manufacturers, Laboratory Technicians and Health Supervisors in the Zilla Parishad which have been in stalled for the last three years. But for the last three years, it has been stalled due to technical reasons. Now the recruitment process for 5300 posts will be implemented through Zilla Parishad. Now, as per the instructions issued by the state government, the way has been cleared for recruitment of 5300 persons. Educational Qualification For this, it is necessary to have B.Pharm / D.Pharm degree for drug manufacturer. Also MS-CIT / CCC requires computer knowledge, etc., read the more details regarding this ZP Bharti 5300 posts are given below.
रखडलेली ZP भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार…!
The ZP Recruitment process for 13 thousand 521 posts in all the Zilla Parishads in the state has been stalled for three years. More than 20 lakh applicants are awaiting the examination as no recruitment is being done even after completing the application process for these posts in March 2019. The examination for 13,000 posts of Zilla Parishad was to be conducted by the District Selection Committee. However, later it was decided to take the exam from the Mahapariksha website. However, due to confusion on this website, it was shut down. The government then selected four private companies for the test. The tender process of the Rural Development Department was completed with the trust company. However, now that the government has canceled the agreement with Nyasa Company, there has been a resurgence in the recruitment of Zilla Parishad. It is learned that the government has now selected three new companies through which the examination process is underway.
आनंदाची बातमी! 3 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरु होणार, 5300 जणांना नोकरी मिळणार
- एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील ZP Health आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडली होती.
- दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसून लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
- कोरोनामुळे आणि त्यानं वेगवेगळ्या वादांमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता आणि इतर संबंधित पदांची भरती रखडली होती. जाहिरात काढण्यात आल्यानंतरही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं विद्यार्थी निराश झाले होत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येण्याच्या हालचालींना वेग आलाय.
5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा – जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे ,
Eligibility for ZP Bharti 2022
- आरोग्य सेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान हवे.
- आरोग्य सेविका पदासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावे.
- आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असावा.
- या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे होती.
- ही पदे संपूर्ण महाराष्ट्र भरली जाणार आहेत.
- यासाठी नोंदणी फी ओपन कॅटेगिरीसाठी 500 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आणि माजी सैनिकांसाठी मोफत असणार आहे.
- या प्रक्रियेत, उमेदवाराला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तपशीलांसह तयार होणे आवश्यक होतं.
- वैयक्तिक तपशील जसे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक आहे.
- SSC किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार अर्जदाराचे नाव भरावे, कारण जर तुमच्या कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.
Eligibility for ZP Bharti 2022 5300 post
- For the post of health worker, 10th pass as well as computer knowledge is required.
- The post of Assistant Nurse and Maharashtra Paricharya Parishad should be registered for the post of Health Nurse.
- It has been stipulated that for the post of health supervisor, the health worker must have completed the course For the post of Laboratory Technician, B.Sc should be a graduate in Physics / Chemistry / Biology / Zoology / Microbiology.
- The age limit for this test was 18 to 38 years.
- These posts will be filled all over Maharashtra.
- The registration fee will be Rs 500 for open category, Rs 250 for backward class and free for ex-servicemen.
- In this process, the candidate had to be prepared with details before filling up the online form.
- Personal details like Aadhar card number, date of birth, email id, phone number, address details, photograph and signature are required.
- Fill in the name of the applicant as per SSC or birth certificate, as if the name does not match with any of your official identity card, your application will be rejected.
ZP Bharti 2022 – The government had decided to outsource ‘C’ and ‘D’ class seats in the Zilla Parishad. However, withdrawing the decision today, Minister Mushrif clarified that the seats would be filled on behalf of a committee headed by the District Collector. The state government has decided to fill the vacancies of ‘C’ and ‘D’ classes in the Zilla Parishad Bharti 2022 through direct recruitment.
जिल्हा परिषदेतील 13000 जागा सरळसेवा भरतीने भरणार
जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत आहे. ‘क’ वर्गातील २३२८ व’ड’ वर्गातील १०० अशी २४२८ पदे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत भरण्यात येतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
Name of Posts will be filled in Zilha Parishad
क’ व ‘ड’ वर्गातील पदे
- ‘क’वर्गामध्ये कनिष्ठ अभियंता,
- कंत्राटी ग्रामसेवक,
- औषध निर्माता,
- आरोग्य सेवक,
- विस्तार अधिकारी,
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,
- पशुधन पर्यवेक्षक,
- अंगणवाडी पर्यवेक्षिका,
- कनिष्ठ यांत्रिकी
‘ड’ वर्गात शिपाई पदाचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेतील रिक्त जागा सरळ सेवा भरतीने भरणार
जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या रिक्त जागा सरळ सेवा भरतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (दि.२) दिली.अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम आज जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या जागा आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु, हा निर्णय आज मागे घेत मंत्री मुश्रीफ यांनी या जागा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या वतीने भरण्यात येतील, असे स्पष्ट केले.
ZP Bharti 2022 – Latest updates received regarding the ZP Bharti in Maharashtra. It is now cleared that the recruitment of 13521 posts in all the Zilla Parishads in the state which has been stalled for three years will be started soon. The state’s general administration department has approved the recruitment and selected a company for the examination. As a result, more than 20 lakh applicants have been relieved. Read More details as given below.
जिल्हा परिषदेच्या १३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
⇔जिल्हा परिषद भरती 2022 संभाव्य प्रश्नसंच
⇔ZP Bharti 2022 Exam Syllabus Download
नागपूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची तीन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे २० लाखांहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदे मधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती.
मात्र, सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता सुकर झाल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली आहे.
Application Fees for ZP Exam 2022
ZP Bharti 2022: The recruitment process for 13 thousand 521 posts in all the Zilla Parishads in the state has been stalled for three years. More than 20 lakh applicants are awaiting the examination as no recruitment is being done even after completing the application process for these posts in March 2019. Read More details as given below.
ZP Dhule Bharti 2022
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून रखडली आहे. मार्च २०१९ मध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही भरती घेतली जात नसल्याने २० लाखांहून अधिक अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.
फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदेमधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. मात्र, राज्य शासनाने कधी करोनाचे तर कधी आर्थिक अडचणीचे कारण समोर केल्याने परीक्षा लांबणीवर पडली. वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, सरकारकडून कुठलीच हालचाल नाही. राज्य सरकारने पदभरतीसंदर्भात त्वरित निर्णय न घेतल्यास लाखो उमेदवारांकडून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा एमपीएससी समन्वय समितीने दिला आहे.
परीक्षेतील अडचणी काय?
- जिल्हा परिषदेच्या १३ हजार पदांची परीक्षा ही जिल्हा निवड समितीकडून घेण्यात येणार होती. मात्र, नंतर महापरीक्षा संकेतस्थळावरून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. परंतु, या संकेतस्थळावरील गोंधळ समोर आल्याने ते बंदच करण्यात आले.
- पुढे सरकारने परीक्षेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली. यातील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, आता न्यासा कंपनीसोबतचा करारही सरकाने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला. शासनाने आता नव्याने तीन कंपन्या निवडल्या असून त्यामार्फत परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
परीक्षा केंद्रांवर कठोर निर्बंधांची मागणी
- नुकत्याच झालेल्या ‘म्हाडा’ परीक्षेत राज्यभर डमी उमेदवारांना पकडण्यात आले होते. आता जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, बायमेटृकि, मोबाईल जॅमर व अंग तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणीही एमपीएससी समन्वय समितीने केली आहे.
- लाखो उमेदवारांनी तीन वर्षांआधी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज केले होते. बेरोजगारांचे कोटय़वधी रुपये सरकारकडे पडून आहेत. पदभरती करायची नसेल तर सरकारने व्याजासकट उमेदवारांचे पैसे परत करावे अन्यथा त्वरित पदभरती घ्यावी.
- भरती संदर्भात विभाग अधिक चिंतेत असून सातत्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा लांबली आहे. सध्या सामान्य प्रशासनाकडे हे प्रकरण आहे. काही तांत्रिक बाबींवर तोडगा निघताच परीक्षा घेतली जाईल.
- मार्च २०१९ मध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही भरती घेतली जात नसल्याने २० लाखांहून अधिक अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.
- Zilla Parishad Recruitment 2021 – जिल्हा परिषद भरती २०२१
- Last Date of Registration has been Extended till 29th September 2021 / नोंदणीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे
- Zilha Parishad Gramin Arogya Vibhag Under Gram Vikas Vibhag Maharashtra is going to invited online application form for Croup C Posts like Pharmacist, Arogya Sevak(Male), Arogya Sevika, Laboratory Technician. There is a various vacancies to be filled. District wise advertisement and vacancy details are given below :-
- The recruitment process has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill up the posts in Group ‘C’ category of Zilla Parishad Health Department under Rural Development Department. This Group C Gram Vikas Advertisement had issued in 2019 for this corrigendum has been issued by Gram Vikas Vibhag accordingly 4% reservation has been Given to PWD Candidates and number of vacancies has been increased.
- Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू
ZP Bharti 2021 District wise details are provided in below Table, Check the link below of respective district for detail information
Name of District | Click on District For Information Maha ZP Recruitment |
Nagpur | Nagpur ZP Bharti |
Nashik | Nashik ZP Bharti |
Aurangabad | Aurangabad ZP Bharti |
Pune | Pune ZP Bharti |
Akola | Akola ZP Bharti |
Amravati | Amravati ZP Bharti |
Buldhana | Buldhana ZP Bharti |
Yavatmal | Yavatmal ZP Bharti |
Washim | Washim ZP Bharti |
Gadchiroli | Gadchiroli ZP Bharti |
Beed | Beed ZP Bharti |
Jalna | Jalna ZP Bharti |
Osmanabad | Osmanabad ZP Bharti |
Latur | Latur ZP Bharti |
Nanded | Nanded ZP Bharti |
Hingoli | Hingoli ZP Bharti |
Parbhani | Parbhani ZP Bharti |
Thane | ZP Thane Bharti |
Palghar | Palghar ZP Bharti |
Raigad | ZP Raigad Bharti |
Ratnagiri | Ratnagiri ZP Bharti |
Sindhudurg | ZP Sindhudurg Bharti |
Bhandara | Bhandara ZP Bharti |
Chandrapur | ZP Chandrapur Bharti |
Gondia | Gondia ZP Bharti |
Wardha | Wardha ZP Bharti |
Ahmednagar | Ahmednagar ZP Bharti |
Dhule | Dhule Gram Vikas Vibhag Bharti |
Jalgaon | Jalgaon ZP Bharti |
Nandurbar | Nandurbar ZP Bharti |
Kolhapur | Kolhapur ZP Bharti |
Sangli | Sangali ZP Bharti |
Satara | ZP Satara Bharti |
Solapur | Solapur ZP Bharti |
Sindhudurg zp recruitment?