ZP Kolhapur Bharti – जिल्ह्यात 175 रिक्त पदांची भरती होणार
ZP Kolhapur Recruitment 2023
ZP Kolhapur Bharti 2023– Latest updates regarding Zilha Parishad Kolhapur Bharti 2022 is that 175 vacancies will be recruited in Kolhapur district. In the recruitment for Group ‘A’, ‘B’ and ‘C’ category, the recruitment process will be conducted for 175 vacancies in ‘C’ category cadre of clerk-typist in the Kolhapur district. Most of the Group ‘C’ cadre vacancies are to be filled in the supply and health department in the Kolhapur district. Read More details are given below.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तब्बल 8 हजार 169 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या मेगा भरतीत तब्बल 7 हजार 34 पदे गट ‘क’ मधील लिपिक-टंकलेखन संवर्गातील आहेत. यामध्ये जिल्ह्यातील आठ विभागांतील 175 जागांचा समावेश आहे
‘एमपीएससी’ने इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या पदांसाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गासाठी होणार्या या भरतीत जिल्ह्यातील लिपिक-टंकलेखन या ‘क’ वर्ग संवर्गातील 175 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. याखेरीज गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील अधिकार्यांची राज्य पातळीवर निवड झाल्यानंतर रिक्त जागांवर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याद्वारेही जिल्ह्यातील अनेक रिक्त जागांवर नियुक्त्या होणार आहेत.
जिल्ह्यात पुरवठा आणि आरोग्य विभागात सर्वाधिक गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. महसूल विभागापासून पुरवठा विभाग स्वतंत्र करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातील 32 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील 32 रिक्त जागांवरही भरती केली जाणार आहे. विभागीय सहनिबंधक सरकारी संस्था या कार्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त 30 जागांसाठीही भरती होणार आहे.
कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त 22 तसेच कोल्हापूर उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या 22 जागांवर भरती होणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रत्येकी 14 रिक्त जागांचाही या भरती प्रक्रियेत समावेश केला आहे. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लेखापरीक्षण विभागातील 9 रिक्त पदांसाठीही भरती होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदे अतिरिक्त
राज्य शासनाने पुरवठा विभाग स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याचा सुधारित आकृतीबंध मंजूर केला. त्यामुळे पुरवठा विभागातील महसूल विभागाचे कर्मचारी मूळ महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले. यामुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक (महसूल सहायक) पदे अतिरिक्तच ठरली आहेत. यामुळे यावर्षी लिपिक पदाच्या जागा रिक्त नसल्याने त्यासाठी भरती होण्याची शक्यता नसल्याचेच सांगण्यात आले.
ZP Kolhapur Recruitment 2022- As per the Latest updates regarding ZP Kolhapur Vacancy 2022 is that 774 vacancies are going to be recruited in Kolhapur Zilla Parishad soon. In the first phase, the exam will be held for the vacancies in the health department. The advertisement for this will be published in the first week of January. The advertisement for remaining posts will be released in February. Read More details are given below.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनंतर नोकरभरतीला मुहूर्त मिळाला आहे. जिल्हा परिषदेची आजअखेर ८२६ पदे रिक्त आहेत. यापैकी ८० टक्के म्हणजे ७७४ पदांची भरती केली जाणार आहे. साधारणपणे एप्रिल २०२३ अखेर निवड झालेल्या उमदेवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. मात्र, या सर्व नोकरभरतीत रोष्टरची अडचण येत आहे. आजअखेर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवडीचे आदेश मागासवर्ग कक्षाने मागविले आहेत. मात्र, कर्मचारी संख्या मोठी असल्याने या आदेशाची शोधाशोध सुरू झाली आहे. सुटीच्या दिवशीही कागदपत्रांचा शोध घेतला जाणार आहे.
Zilha Parishad Kolhapur Bharti 2022
- अनेक वर्षे नोकर भरतीची मागणी होत होती. सर्वच सरकारांनी नोकरभरतीची घोषणा केली, अर्ज मागवले व नंतर परीक्षांना स्थगिती दिली. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडे एकूण १९ प्रवर्ग व ४९ प्रकारची पदे आहेत. एकूण मंजूर पदांची संख्या २ हजार ६५७ इतकी आहे.
- यातील १ हजार ८३१ पदे भरली असून, ८२६ पदे रिक्त आहेत. यातील ७७४ पदांसाठी नोकर भरती होणार आहे. या नोकर भरतीसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी जाहिरात प्रसिद्ध करेपर्यंतची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची राहणार असून पेपर तयार करणे, परीक्षा घेणे, केंद्रांची निवड करणे व अंतिम निवड यादी देण्यापर्यंतची जबाबदारी कंपनीवर सोपवण्यात आली आहे.
- पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर उर्वरित पदांसाठीची जाहिरात ही फेब्रुवारीत प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, सर्वच पदांची नोकरभरती करण्यापूर्वी सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय माहिती व निवडीबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली आहेत.
- या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच रोष्टर निश्चिती केली जाणार आहे. यासाठी २७ व २८ डिसेंबरला रोष्टर तपासणीसाठी सर्व विभागांची माहिती पाठवण्यात येणार आहे. सध्या कृषी विभागाचेच फक्त रोष्टर मंजूर करण्यात आले आहे. कृषी विभागाची कर्मचारी संख्या कमी असून सर्वाधिक कर्मचारी संख्या ही आरोग्य व ग्रामपंचायत विभागाची आहे. त्यामुळे या रोष्टर मंजुरीला विलंब होण्याची शक्यता आहे.
- जिल्हा परिषदेकडे अनेक कर्मचारी बदलीने येत असतात. या कर्मचाऱ्यांची मूळ आस्थापना ज्या जिल्ह्यात आहे, तेथून त्यांच्या नियुक्तीची माहिती मागवण्यात येणार आहे. या कामासाठीही विलंब होणार आहे. त्यामुळे रोष्टर तपासणीत अडचणी येण्याची शक्यता आहे.
- ‘जिल्हा परिषद नोकर भरतीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कागदपत्रे संकलित केली जात आहे. नोकर भरतीसाठी कंपनी निश्चित करण्यात आली आहे. आता या कंपनीसोबत करार करणे बाकी आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येत आहे. रोष्टर तपासणीबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.
ZP Kolhapur Bharti 2022 : Zilha Parishad, Kolhapur has issued the notification for the recruitment of “Legal Expert” Posts. There are total 26 vacancies available for this posts in Jilha Parishad Kolhapur Bharti 2022. Job Location for these posts is in Kolhapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in ZP Kolhapur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 8th December 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Kolhapur Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद कोल्हापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विधिज्ञ” पदांच्या एकूण 26 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 08 डिसेंबर 2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Kolhapur Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad, Kolhapur Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Kolhapur Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Zilha Parishad, Kolhapur |
🔢Number of Vacancies : | 26 Posts |
👉Name of Post : | Legal Expert |
🌐Job Location : | Kolhapur, Maharashtra |
💰Pay-Scale : | – |
🔗Application Mode : | Offline |
🎯Age Criteria : | 33 to 58 Year |
ZP Kolhapur Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Legal Expert | 26 Posts |
Jilha Parishad Kolhapur Bharti- Eligibility Criteria for above posts
|
|
|
Degree in Law |
How to Apply for ZP Kolhapur Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of Kolhapur ZP Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
8th Dec 2022 |
Important Link of Zilha Parishad Kolhapur Recruitment 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|