पालघरमध्ये ‘पेसा’मुळे १६०० स्थानिक शिक्षक भरती – ZP Palghar Teachers Bharti 2023

About 80 percent of the vacancies have been allowed to be filled by the Finance Department regarding the recruitment of teachers in the Scheduled Tribes – PESA sector in Palghar district. Therefore, out of 2,178 vacant posts in the district, as many as 1,600 local teachers will be appointed. There is shortage of teachers in hundreds of schools in Palghar district. Since many schools have only one teacher, they are burdened with three to four classes. 7,108 posts of teachers have been sanctioned in the district as per Aadhaar base set approval for 2022-23 out of which 4,930 teachers are working; So 2,178 posts are vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Palghar Teachers Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पालघरमध्ये ‘पेसा’मुळे १६०० स्थानिक शिक्षक भरती

जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. अशातच अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाकडून, रिक्त पदांच्या सुमारे ८० टक्के जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २,१७८ रिक्त पदांपैकी तब्बल १,६०० स्थानिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा भासत आहे. अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याने त्यांच्यावर तीन ते चार वर्गांचा भार पडत आहे. २०२२-२३ च्या आधारबेस संच मान्यतेनुसार जिल्ह्यात शिक्षकांची ७,१०८ पदे मंजूर असून त्यापैकी ४,९३० शिक्षक कार्यरत आहेत; तर २,१७८ पदे रिक्त आहेत. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांसह लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. शिक्षक संघटनांकडूनही प्रशासकीय कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले होते. याची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली होती. या प्रकरणी राज्य सरकारने शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

टी. ए. आय. टी. २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्तेनुसार उमेदवारांची जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नियुक्तीचे निर्देश दिले आहेत. परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त, आयुक्तालय, पुणे यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यानुसार टी.ए.आय.टी.ची यादी प्राप्त झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत शिक्षकांना नियुक्ती पत्रे देण्यात यावीत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आदेश दिले आहेत.

पालघर जिल्ह्यातील रिक्त पदे

  • मराठी माध्यम २,०६५
  • उर्दू माध्यम ७३
  • गुजराती माध्यम २९
  • हिंदी माध्यम ११
  • एकूण जागा २,१७८

जिल्ह्यात पेसा क्षेत्रात १,६०० शिक्षकांची भरती होणार असून सर्वप्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा, त्यानंतर एक शिक्षकी आणि कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये प्राधान्यानुसार भरती केली जाईल. तसेच सर्व शिक्षक हे स्थानिक असल्याने पुढे जिल्हा बदलीमुळे जागा रिक्त होणार नाहीत. – प्रकाश निकम,
अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद


ZP Palghar Dahanu Teachers Recruitment 2022

ZP Paglhar Dahanu Teachers Bharti 2022: Due to vacancies of 496 teachers in 457 Zilla Parishad primary schools in Dahanu taluka, education in rural and tribal remote areas has been disrupted. There are 73 vacancies for headmaster in this taluka. Read More details as given below.

ZP Palghar Dahanu Teachers Bharti 2022: डहाणू तालुक्यात  ४५७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत तब्ब्ल ४९४ शिक्षकांची पदे रिक्त असल्यनाने ग्रामीण तसेच आदिवासी दुर्गम भागात शिक्षणाचाच बोजवारा उडाला आहे. डहाणूतील काही शाळांमध्ये विज्ञान शाखेचे  पद मंजूर आहे, मातरम गेल्या १३ वर्षांपासून मंजूर असलेले विज्ञान शिक्षणाचे पद भरलेच नसल्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षणात आवश्यक असलेले विज्ञानाचे ज्ञान प्राथमिक विभाग देऊ शकलेला नाही.

या तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत तब्ब्ल 494 शिक्षकांची पदे रिक्त

डहाणू तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत ४५७ प्राथमिक शाळांमधून ४० हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी १ हजार ६६३ शिक्षकांची जरुरी असतानां, केवळ १ जकार २९६ प्रत्यक्ष कार्यरत आहेत. या तालुक्यात मुख्याध्यापकांची ७३ पदे रिक्त आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!