राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंतची २६८३ पदे रिक्त
Beed Arogya Vibhag Recruitment 2021
There are 8 different posts in the state from medical officer to director. These include the Director of Health, Additional Director, Assistant Director, Deputy Director, District Health Officer, District Surgeon, Specialist, Medical Officer. It seems that all the posts are vacant.
Arogya Vibhag Bharti – आरोग्य विभागात १६००० जागेची जम्बो भरती..
बीड : राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालक अशी ९ हजार ३७९ पदे आहेत. पैकी तब्बल २ हजार ६८३ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे भरण्यासह पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याऐवजी शासन ठरावीक लोकांच्या हितासाठी निवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्यात ‘इंटरेस्ट’ दाखवित आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदे रिक्त
राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंत तब्बल ८ वेगवेगळी पदे आहेत. यात आरोग्य संचालकांसह अतिरिक्त संचालक, सहायक संचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. यात सर्वच पदांच्या जागा रिक्त असल्याचे दिसत आहे.
नाशिक महापालिकेत ६०० कर्मचाऱ्याची भरती लवकरच
मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाने पात्र असतानाही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिलेली नाही. त्यातच सोमवारी एका आदेशाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील केवळ ३० अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना दिलेली आहे; परंतु निवड मंडळ व पदोन्नतीने भरावयाच्या आणखी ६० जागा रिक्त आहेत. मंडळाने केवळ अर्ज मागविले आहेत; परंतु त्यावर निर्णय घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अशी आहेत रिक्त पदे..
- आरोग्य संचालक २ पैकी १ रिक्त
- अतिरिक्त संचालक ३ पैकी २
- सहायक संचालक ११ पैकी ७
- उपसंचालक २३ पैकी ११
- जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग २८१ पैकी १४८
- जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग ६४३ पैकी ३९६
- विशेष तज्ज्ञ ६२७ पैकी ४७९
- वैद्यकीय अधिकारी गट अ ७७८९ पैकी १६३९
एकूण ९३७९ पैकी २६८३ रिक्त
Beed Arogya Vibhag Bharti 2019 : Health Department, Zilha Parishad Beed is inviting offline applications for filling up the Part time Helper post. There are total 14 vacancies of the posts to be filled for the recruitment to the posts. Interested applicants to the posts can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 15th March 2019. More details of Beed Arogya Vibhag Bharti 2019 applications & applications address is as follows:-
Beed Arogya Vibhag Bharti 2019
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बीड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अंशकालीन सेविका पदाच्या एकूण 14 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 मार्च 2019 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Beed Arogya Vibhag Bharti 2019 Details :-
Beed Arogya Vibhag Recruitment 2019 : Applicants to the posts posses with all require qualifications to the posts are eligible to apply to apply to these posts. For recruitment to the applicants age should be in between 18 to 45 years.
- Department name: Public Health Department Beed
- Name Posts : Part time Helper
- Number of Posts : 14 vacancies
- Application Mode : Offline
- Job Location :Beed
- Official Website : www.beed.nic.in
- Last Date : 15th March 2019
Vacancy Details for Beed Arogya Vibhag Bharti 2019:
- Part time Helper – 14 vacancies (182 Approved vacancies )
Eligibility Criteria for Beed Arogya Vibhag Recruitment 2019:
- Applicants to the posts should be capable of reading & writing
- Also applicants age as on 16th February 2019, should be in between 18 to 45 years
How to Apply for Public Health Beed Recruitment 2019:
- Eligible applicants to the posts can be apply by submission of the applications to given address
- Applications to the posts should be as per the prescribe application format
- Prescribe applications to the posts should get filled with all require details
- Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
- Submit applications in complete form to :
तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड
Last Date for submission of the applications is 15th March 2019
Full Advertisement & Application Form