Mega Bharti -राज्यातील पदभरतीचा मार्ग मोकळा; ‘या’ कंपन्या घेणार परीक्षा

Mega bharti 2022 for 75000 posts - Notification, Advertisement

Mega Bharti 2022 for 75000 posts

Mega Bharti 2022 For 75000 Posts– An important decision has been taken for lakhs of candidates who are waiting for recruitment in the state. Now the competitive exams for recruitment in the state will be conducted by TCS-ION and IBPS companies. Read More details about Mega Bharti 2022 are given below.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यात राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली.

संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायचा आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405  जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळं 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 • राज्य सरकारकडून नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केल्यानंतर आज आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
 • मागील काळात सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. यात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडून देखील मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाल्याचं पाहायला मिळाला होता. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकलेली नाही.
 • त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील.
 • मात्र गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत. आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे

नोकरीची संधी : महाराष्ट्रात 75000 पदांची भरती; कोणत्या खात्यात जागा किती?

Latest updates announce Yesterday (3rd Nov. 2022) for mega bharti 2022 for 75000 posts. In the online presence of Prime Minister Narendra Modi, out of 75000 posts, 2000 people were given job certificates across Maharashtra. Programs were held in all the divisional offices in Maharashtra. Now the recruitment for the posts of Home Department, Public Health Department, Water Resources Department, Revenue and Forest Department, Medical Education Department, Public Works Department, Tribal Department, Social Justice Department will be released soon for 75000 posts. Due to this decision taken by the government, the way has been cleared for 75000 posts in 29 departments of the government. The state government has issued a government order in this regard. Read the department wise vacant posts details below on this page.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75,000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल (3rd Nov. 2022) या 75,000 पदांपैकी 2,000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले.  आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75,000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.

Mega Bharti 2022 vacancy Details

कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.

कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?

 1. आरोग्य खाते : १० हजार ५६८
 2. गृह खाते : १४ हजार ९५६
 3. ग्रामविकास खाते : ११ हजार
 4. कृषी खाते : २ हजार ५००
 5. सार्वजनिक बांधकाम खाते : ८ हजार ३३७
 6. नगरविकास खाते : १ हजार ५००
 7. जलसंपदा खाते : ८ हजार २२७
 8. जलसंधारण खाते : २ हजार ४२३
 9. पशुसंवर्धन खाते : १ हजार ४७

किती जागा रिक्त ?

 1. गृहविभाग : ४९ हजार ८५१
 2. सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
 3. जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
 4. महसूल आणि वनविभाग : १३ हजार ५५७
 5. वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
 6. सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
 7. आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
 8. सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१

Maharashtra Mega Bharti 2022-Important announcement regarding the Mega Bharti 2022 in Maharashtra is given here. The way for the recruitment of 75 thousand government posts has been cleared on the occasion of the Amrit Jubilee year of Indian Independence .  TCS, IBPS will conduct the exam for Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D posts outside Maharashtra Public Service Commission. Through this, the way to fill 75 thousand posts has been cleared. (General Administration Department) will publish advertisement soon. For more information visit our website www.govnokri.in.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार सरकारी पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नोकर भरतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.

Mega Bharti 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याची सरकारची योजना आहे. त्यादृष्टीने आज वित्त विभागाने जीआर जारी केला आहे. त्यानुसार, शासनाच्या ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

 • तर, ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून या भरतीची मुभा देण्यात आली आहे.
 • नोकरभरतीवरील निर्बंधांतून देण्यात आलेली ही सूट फक्त स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.
 • त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तर, ३० सप्टेंबरच्या जीआरनुसार सुधारित आकृतिबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली होती. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची मुभा होती. अन्य संवर्गातीलही पूर्ण पदभरतीचा मार्ग आजच्या जीआरने मोकळा झाला आहे.

संपूर्ण GR येथे वाचा 


Today’s important announcement regarding the Mega bharti 2022 in Maharashtra is given here. Important decisions were taken in the cabinet meeting held today (i.e. 20th October 2022). In this meeting, instructions were given regarding mega recruitment for 75000 posts. Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis today directed to recruit 75 thousand mega bharti will be started as soon as possible. TCS, IBPS will conduct the exam for Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D posts outside Maharashtra Public Service Commission. Through this, the way to fill 75 thousand posts has been cleared. (General Administration Department) will publish advertisement soon. For more information visit our website www.govnokri.in.

दिवाळी रोजगाराची! पंतप्रधान मोदी तरुणांना देणार 75000 नोकऱ्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत नामनिर्देशनाद्वारे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.

Mega Bharti 2022 for 75000 posts

Govnokri Mega bharti

मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.

Maharashtra Mega Bharti 2022 – Government Recruitment Exam will be conducted though the reputed company like IBPS & TCS. Now government recruitment will be given priority through TCS, IBPS companies only. Candidates Read the complete details given below on this page regarding the MegaRecruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Mega Bharti 2022 For 75000 posts

या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परिक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील.

Maharashtra Mega Bharti 2022

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
 1. Rakesh sanjeev Natekar says

  Rakesh sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास S, T,. महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार 9960328372

 2. Rakesh sanjeev Natekar says

  Rakesh Sanjeev Natekar 10 pass 12 pass टायपिंग ऐमेसियाटी पास शिक्षण B, S, C, आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास ऐस टी महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार S, T, 9960328372 9860933681

 3. Admin says

  Mega Bharti 2022 For 75000 posts will be held soon

 4. Admin says

  Mega Bharti 2022 – राज्यात शासकीय मेगाभरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार सरकाची घोषणा

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!