Gram Sevak Bharti -खुशखबर! राज्यात होणार तब्बल १३,००० पदांची ग्रामसेवक भरती
Gram Sevak Bharti 2023 - Advertisement, Time Table, Pay-Scale & Apply Link
Gram Sevak Bharti 2023 Application form
Rural Development Minister Girish Mahajan informed the Assembly on Monday that the process of filling up the posts in the Gram Vikas Vibahg Bharti 2023 has started and the schedule is being decided and the action is going on. 13,400 posts have been approved to boost the work of Gram Vikas Vibahg (i.e. Rural Development Department). As per the schedule decided the recruitment advertisement will be expected in this month. These posts will be filled by selecting all the candidates in the month of April 2023. Here we given the complete details of Gram Sevak Bharti like educational qualification, age limit, selection process, examine pattern, time table etc., Read the more details given below and see the GR attached here. Also keep follows us on Telegram Channel for fast updates.
Gram Vikas Vibhag -१३५२१ पदांची ग्रामविकास विभाग भरती येत्या १५ दिवसात येण्याची शक्यता
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, ग्रामविकास विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत वेळापत्रक ठरवून कार्यवाही सुरू आहे. एप्रिल महिन्यात सर्व उमेदवारांची निवड करून ही पदे भरली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी १३,४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगाव दापका या दोन गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेने आंदोलन केले होते. त्यावर नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचे निलंबन केले होते. राजेश पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
Educational Qualification for Gramsevak Bharti 2023
- If you want to become gram sevak you must have at least 12th pass and you must have at least 60% marks in 12th and if not 60% marks in 12th Class
- Candidates Should have a diploma or degree in the field of agriculture,
- Applicant must have the degree is in any field, Like BA, BCom, BSc or any other 3 year or 4 year degree.
- There is no percentage requirement for degree holder candidate.
Age limit of Gram Sevak
- There is also an age limit for village sevak recruitment as decided by the government.
- For that your age should be minimum 18 and maximum 38 years.
- Age should not be more than 38 years if applying from other category and if you are applying from reserved category then you are given age relaxation as per government rules.
Exam Patten for Gram Sevak Recruitment 2023
- As per the previous information, a written exam of 200 marks is conducted for Gram Sevak recruitment.
- Marathi subject (15 questions)-30 marks
- English subject (15 questions)-30 marks
- Arithmetic and Intelligence (15 Questions)-30 Marks
- General Knowledge (15 Questions)-30 Marks
- Agriculture and Technical (40 Questions) – 80 Marks
- Thus there will be 100 questions and each question will carry 2 marks for a total of 200 marks.
- You are given 1.5 hour time to solve these 200 marks questions in this 1.5 hour you have to solve 100 questions of 200 marks.
- There is no negative marking in this exam, so if you miss any question, your marks will not be deducted, so you can solve all the questions.
- Each question has 4 options out of which you have to choose the correct one.
Pay Scale of Gramsevak- 5200-20200 and other admissible allowances are also given.
Duties & Responsibilities of Gram Sevak
- A village sevak has a lot of duties in the village including registration of births and deaths, registering marriages and issuing certificates on time.
- Other duties of the resident include proper implementation of government schemes, proper utilization of government funds.
- Gram sevak is the government officer of the village panchayat, the work in the village is not done without his signature.
Gram Sevak Recruitment 2023 – Vacancy Details
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.
Time Table of Gramsevak Bharti 2023
महत्वाच्या तारखा:
- १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
- २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
- २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
- तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
- ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
- १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
- १ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत.
या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
Gram Sevak Bharti 2023- Latest updates regarding Gram Sevak Bharti 2022 is that The Zilla Parishad will be recruiting for around 10 thousand posts under the Rural Development Department. A government decision has been announced in this regard. The recruitment advertisement will be published between 1st and 7th February 2023.
गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Recruitment) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते.
ZP Bharti 2022 -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा- लवकरच मोठी नोकरभरती
inform mi of home garde bharti i am graduate from BA
[email protected]
Gram Sevak Bharti 2023 Application form
Sonal Pasankar says. I am Ty complete From Nashik please send me the reply
A. T. Post.vangaon kompada taluka. Dahanu, District .Palghar, pin no. 401103