Pune Arogya Vibhag Bharti-पुरंदर तालुक्याच्या आरोग्य विभागात 41 पदे रिक्त
Pune Arogya Vibhag Recruitment 2023 Notification
Pune Arogya Vibhag Bharti 2023 : Purandar Taluka is a Taluka of Pune District in Maharashtra. It has come to clear that 41 posts are vacant in the health department of Purandar taluka. A total of 19 technical posts like Medical Officer, Extension Officer/Health Supervisor, Laboratory Technician, Health Assistant Male, Health Assistant Female, Drug Manufacturer, Health Sergeant and Health Sergeant are vacant. Also, there are 22 technical posts that are vacant, including the posts of Junior Assistant, Attendant and Driver. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
पुरंदर तालुक्याच्या आरोग्य विभागात 41 पदे रिक्त
- कोरोना महामारीमध्ये पुरंदर आरोग्य विभागाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे; परंतु सद्य:स्थितीला पुरंदर पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची जवळपास 41 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यामध्ये असलेल्या जिल्हास्तरावरील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व 37 उपकेंद्रांमध्ये मिळून असलेल्या रिक्त पदांमुळे आरोग्य विभागावर रिक्त पदांची अमावास्या ओढवली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
- पुरंदर तालुक्यातील जिल्हास्तरावरील बेलसर, माळशिरस, परिंचे, निरा आणि वाल्हा या पाच गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यासोबतच या 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत 37 उपकेंद्रे आहेत. तसेच राज्यस्तरावरील जेजुरी आणि सासवड या ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत; परंतु रिक्त जागांमुळे सर्वच आरोग्य केंद्रांचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे.
- तालुक्यामध्ये सद्य:स्थितीत साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मात्र, रिक्त पदांमुळे सेवा देण्यात अडथळा निर्माण होत आहे. तसेच उपस्थित असलेल्या कर्मचार्यांवर अधिकचा ताण येत आहे. शासनाकडून नवनवीन योजना किंवा हाती घेत असलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमांमुळे कर्मचार्यांवर अधिकच ताण निर्माण होत आहे. प्रशासनाने त्वरित याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
Vacancy Details are as below:
- रिक्त असलेली 19 तांत्रिक पदे – वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी/आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक पुरुष, आरोग्य सहायक स्त्री, औषध निर्माता, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका.
- रिक्त असलेली अतांत्रिक 22 पदे – कनिष्ठ सहायक, परिचर आणि वाहनचालक.
- रिक्त पदे असलेली गावे – परिंचे, वाल्हे; आरोग्य विभाग, पंचायत समिती, पुरंदर; माळशिरस, बेलसर, काळदरी, नायगाव, साकुर्डे, मावडी क. प., भिवरी, राजुरी आणि निरा.
- आरोग्य विभाग, पंचायत समिती पुरंदरअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे
- पदे जिल्हास्तर राज्यस्तर एकूण
- तांत्रिक 15 4 19
- अतांत्रिक 22 0 22
- एकूण 37 4 41
Arogya Vibhag Pune (Public Health Department Pune) has issued the notification for the recruitment of “Advocate” Posts. There are total 04+ vacancies available for this posts in Pune Arogya Vibhag Bharti 2023. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 7th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वकील.” पदांच्या एकूण 04+ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 मार्च 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
Arogya Vibhag Pune Notification 2023
Here we give the complete details of Arogya Vibhag Pune Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Health Service Board Pune Bharti 2023 Details |
|
⚠️Recruitment Name : | Arogya Vibhag Pune (Public Health Department Pune) |
🔢Number of Vacancies : | 04+ Posts |
👉Name of Post : | Advocate |
🌐Job Location : | Pune, Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs. 5,000 to Rs. 80,000/- |
🔗Application Mode : | Offline Application Form |
🎯Age Criteria : | – |
DDHS Pune Recruitment 2023 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Advocate | 04+ Posts |
Eligibility Criteria for above posts
|
|
|
Degree in Law |
How to Apply for Arogya Vibhag Pune Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Arogya Vibhag Pune Vacancy 2023 |
|
⏰ Last date to apply : |
7th March 2023 |
Important Link of Arogya Vibhag Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Pharmacist aahe experience 3year aahe job hva aahe