Solapur Arogya Vibhag -सोलापूर  प्राथमिक आरोग्य  विभागात एकूण ३१ पदे रिक्त

Solapur Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Solapur Bharti 2023- There are total 31 vacancies in primary health department of Solapur Mangalvedha taluka. A total of one hundred and one posts of Medical Officer, Drug Manufacturing Officer, Health Assistant, Health Assistant, Health Sevak, Health Nurse, Experimental School Technician, Leprosy Technician are sanctioned in Mangalvedha Taluka Primary Health Centers. Among them, thirty one posts are vacant. In this, there are 31 posts like medical officer four (except contract), drug manufacturing officer three, health assistant one, health assistant five, health servant eight, health nurse nine, experiment school technician four.

सोलापूर  मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा बोजा वाहणारे प्राथमिक आरोग्य केंद्रे रिक्त पदांमुळे सलाईनवर आहेत.मंगळवेढ्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.तर सव्वीस उपकेंद्रे आहेत. आरोग्य केंद्र व उपकेंद्र मिळून 31 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.रिक्त पदामुळे आरोग्य सेवा देत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण जाणवत आहेत.याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर होत आहे.त्यामुळे तात्काळ रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

प्राथमिक आरोग्य केंद्रे

१) सलगर बुद्रुक,२)मरवडे,३)भोसे,४)बोराळे,५) आंधळगाव अशी तालुक्याच्या वेगवेगळ्या दिशेच्या गावांमध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.शिवाय या पाच आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सव्वीस उपकेंद्रे आहेत.यामध्ये नव्याने लेंडवे चिंचाळे येथे एक उपकेंद्र मंजूर झाले आहे.तर सात उपकेंद्रे प्रस्तावित आहेत.

रिक्त पदे  Aogya Vibhag Solapur Recruitment 2023-Vacancy Details 

 • मंगळवेढा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधीकारी,औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यीका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोग शाळा तंत्रज्ञ,कुष्ठरोग तंत्रज्ञ असे एकूण एकशे एक पदे मंजूर आहेत.
 • त्यापैकी एकतीस पदे रिक्त आहेत.यामध्ये वैद्यकीय अधिकारी चार(कंत्राटी सोडून),औषध निर्माण अधिकारी तीन,आरोग्य सहाय्यक एक,आरोग्य सहाय्यीका पाच,आरोग्य सेवक आठ,आरोग्य सेविका नऊ,प्रयोग शाळा तंत्रज्ञ चार अशी 31 पदे रिक्त आहेत.

ऑनलाईन कामाचा ताण-:रुग्णसेवा देने हे एकच काम आरोग्य विभागाचे नाही.प्रत्तेक गोष्टीची ऑनलाईन माहिती भरणे बंधन कारक असते.त्यासाठी वाढीव पदांची आवश्यकता असताना आहे त्या पदांची भरतीची होत नाही.त्यामुळे याचा थेट परिणाम आजारी रूग्णांना सेवा देण्यात होतो.याचीही दखल घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचा वाईट अनुभव पाठीशी –: कोरोना महामारीमुळे जगावर संकट येऊन गेले.सगळीकडे हाहाकार माजला होता.कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेतील अनास्थेची पोलखोल झाली होती.यातून धडा घेऊन आरोग्य व्यवस्था सदृढ होईल अशी लोकांची भावना होती.

पण प्रत्यक्षात कांहीही होताना दिसत नाही.कोरोनाचा भयानक अनुभव पाठीशी असताना देखील आरोग्य विभाग रिक्त पदांमुळे आजारी असल्याचे वास्तव आहे.त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याबाबतीत शासनाचे धोरण उदासिन असल्याचे चित्र आहे.याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

डॉ भाऊसाहेब जानकर,तालुका वैद्यकीय अधिकारी मंगळवेढा:- तालुक्यात एकतीस पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळे तालुक्यातील ऐंशी गावांना आरोग्य सेवा देत असताना अनेक अडचणी येतात.त्यातच ऑनलाईन कामाचा आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आहे.त्यामुळे रिक्त पदे भरली जावीत अशी आमची मागणी आहे.


Arogya Vibhag, Zilla Parishad Solapur has issued the notification for the recruitment of Medical Officer- Group-A. There is a total of 15 vacancies available for these posts under ZP Solapur Bharti 2022. Applicants posses with MBBS/BAMS Degree may attend the interview on the given address. Eligible and Interested candidates may attend the Walk in Interview Attend the interview every Tuesday and Friday of the month during office hours. More details about Solapur Arogya Vibhag Vacancy 2022 like application form and application address are given below. 

आरोग्य विभाग सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिन्यातील  प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी कार्यालयीन वेळेत मुलाखतीकरिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

आरोग्य विभाग सोलापूर

 • मुलाखत तारीख: महिन्यातील  प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी
 • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी
 • एकूण पदे : 15 पदे
 • अधिकृत वेबसाईट:www.zpsolapur.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय

Health Department Solapur Bharti 2022 

👉Department (विभागाचे नाव)  Public Health Department, Zilla Pariashad Solapur
⚠️ Recruitment Name
Solapur Arogya Vibhag Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.zpsolapur.gov.in

आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

2 Medical Officer 15 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Medical Officer
MBBS/BAMS

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 500/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 300/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

मुलाखत तारीख:  महिन्यातील  प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी

Important Link of ZP Solapur Recruitment

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT & Application form

Other Related Link:


Public Health Department in Solapur district conducted interviews for recruitment of medical officers every Tuesday and Friday. However, as there are no vacancies at present, the application process has been stopped. If the post of Medical Officer becomes vacant from now on, the advertisement will be published again.

Solapur Arogya Vibhag Bharti 2020: Arogya Vibhag, Zilla Parishad Solapur has issued the notification for the recruitment of Physician, Medical Officer, Ayush MO, Staff Nurse, ECG,  Technician, Lab Technician, Pharmacist, Stores Officer, DEO, Ward Boy Posts under COVID-19. There is a total of 3177 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form before the last date along with the essential documents. The last date for submission of application form is 26th August 2020. More details about Solapur Arogya Vibhag Vacancy 2020 like application form and application address are given below. 

 

 

आरोग्य विभाग सोलापूर

 • अंतिम तारीख: 13 जुलै 2020
 • पदाचे नाव: फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ, स्टाफ नर्स, ईसीजी, तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डीईओ, वार्ड बॉय
 • एकूण पदे : 3177 पदे
 • अधिकृत वेबसाईट:www.zpsolapur.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: [email protected]

Health Department Solapur Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Department, Zilla Pariashad Solapur
⚠️ Recruitment Name
Solapur Arogya Vibhag Bharti 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.zpsolapur.gov.in

आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Physician 07 पदे
2 Medical Officer 99 पदे
Ayush MO 503 पदे
4 Staff Nurse 1702 पदे
5 ECG Technician 04 पदे
6 Lab Technician 82 पदे
7 Pharmacist  84 पदे
8 Stores Officer  78 पदे
9 DEO 80 पदे
10 Ward Boy  538 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Physician
MD Medicine
 • For Medical Officer
MBBS
 • For AYUSH MO
BAMS/BUMS/BDS/MDS
 • For Staff Nurse
GNM / B.Sc Nursing
 • For ECG Technician 
Experience of ECG Technician at
least 1 Year
 • For Lab Technician
B.Sc DMLT
 • For Pharmacist
D. Pharmacy /B. Pharmacy.
 • For Stores Officer
Any Graduate with1 Year experience
as store office
 • For DEO
Any Graduate With GCC
Mar-30 & Eng 40 WPM Typing
 • For Ward Boys
10th Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : 24th August 2020
⏰ शेवटची तारीख  26th August 2020

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Solapur Arogya Vibhag Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!