MSRTC Mumbai Bharti 2023

MSRTC Mumbai Recruitment 2023-Notification, Vacancy, Payscale

MSRTC Mumbai Bharti 2023 : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has issued the notification for the recruitment ofProject Advisor / Consultant Posts.  Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they only apply in MSRTC Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates.  Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 15th May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MSRTC Mumbai Recruitment 2023/MSRTC Mumbai Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्रकल्प सल्लागार / सल्लागार” पदांच्या  रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२३ आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

ST Mahamandal Mumbai Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Rajya Parivahan Mahamandal Mumbai Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

MSRTC Mumbai Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra State Road Transport Corporation
????Number of Vacancies : 
????Name of Post :  Project Advisor
????Job Location :  Mumbai, Maharashtra
????Pay-Scale Rs. 1,50,000/-
????Application Mode :  Offline
????Age Criteria :  58 year

Maharashtra Rajya Parivahan Mahamandal Mumbai Bharti 2023 Vacancy Details

1. Project Advisor
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

ST Mahamandal Mumbai Recruitment 2023- Eligibility Criteria for above posts

 •  For  Project Advisor
B.E , B.Tech (Electrical) / Masters Degree in Management

How to Apply for Maharashtra Rajya Parivahan Mahamandal Recruitment 2023

 • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
 • The prescribed application form is attached below given PDF.
 • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
 • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
 • Application Address: General Manager, Maharashtra State Road Transport Corporation, Dr. Anandrao Nair Marg, Central Office, Mumbai – 400008

⏰ All Important Dates of Maharashtra State Road Transport Corporation Bharti 2023

⏰ Last date to apply :
15th May 2023

Important Link of MSRTC Mumbai Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE 
PDF  ADVERTISEMENT

 


 

ST Mahamandal Bharti 2022

MSRTC Mumbai Bharti 2022: Latest updates regarding Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) bharti is that The recruitment of 5 thousand contract drivers has been cancelled. The training and final selection process of driver-cum-carrier candidates selected in the recruitment process conducted in 2016-17 and 2019 was temporarily suspended. After lifting the moratorium, the training of most of the drivers was also completed, but due to non-appointment, the candidates were asking the ST Corporation. Finally it was decided to appoint these drivers cum carriers.. Read More details are given below.

एसटी महामंडळाचा पाच हजार कंत्राटी चालक भरती निर्णय रद्द

चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याची योजना महामंडळाने रद्द केली आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपात चालकांविना एसटी उभ्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. हे हाल थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी करण्यात आली.

MSRTC Bharti : एसटीमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा..!

 1. मुदत संपल्याने काही चालकांना मुदतवाढही देण्यात आली. मात्र, महामंडळाला आणखी चालकांची गरज भासत होती. काही चालकांची अन्य विभागात बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षानंतर अनेकांनी पुन्हा आपल्याच भागात बदली करून घेतल्याने मनुष्यबळाची असमतोल उपलब्धता आहे. चालकांअभावी एसटी गाड्याही आगारात उभ्या राहतात. परिणामी, प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिकसह अन्य काही विभागात ही समस्या असून यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यासाठी जून २०२२ पासून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती.
 2. दरम्यान २०१६-१७ व २०१९ मध्ये राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या चालक कम वाहक संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रियेला करोना काळात तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. संप काळातही हे काम थांबले. स्थगिती उठवल्यानंतर बहुतांश चालकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले. मात्र नियुक्ती न झाल्याने एसटी महामंडळाकडे उमेदवार विचारणा करत होते. अखेर या चालक कम वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाच हजार कंत्राटी चालकांची भरती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहीती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

 

 

ST Mahamandal Mumbai Bharti 2022

MSRTC Mumbai Bharti 2022: As per the latest news regarding Mumbai MSRTC Mumbai Bharti 2022 Mumbai ST Corporation had recruited carriers cum drivers across the state in 2019. This includes 655 candidates from various departments of the state. The recruitment process of eligible candidates in Mumbai ST Corporation has been stopped. Read More details regarding MSRTC Mumbai Recruitment 2022

मुंबई  एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र, कोरोना महामारी आणि आता सत्तांतर यामुळे पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली आहे. यामध्ये राज्यातील विविध विभागांतील ६५५ उमेदवारांचा समावेश आहे. एसटी कर्मचायांच्या संपकाळात कर्मचारी भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना आता नोकरीत घेण्यात आले होते.

मुंबई एसटी महामंडळातील 655 पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली

या विभागात भरती- MSRTC Mumbai Recruitment 2022

एसटी महामंडळाच्या कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती बुलडाणा धुळे, जळगाव, सोलापूर. सांगली, नागपूर, भंडारा, ठाणे या विभागातील सर्वाधिक चालक कम वाहक पदाचे उमेदवार प्रतीक्षेत आहेत.

मुंबई एसटी महामंडळातील 655 पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली

MSRTC Mumbai Bharti 2022

एसटी महामंडळाने कोरोनामुळे आर्थिक तोटा वाढल्याने अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्यासाठी २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवाराचे प्रशिक्षण अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित केली होती. कोरोना निबंधात सूट मिळाल्यानंतर ही स्थगिती फेब्रुवारी २०२१ मध्ये उठविली परंतु कोरोनाच्या दुसया लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागू झाल्याने चालक कम वाहकांची भरतीप्रक्रिया पुन्हा रखडली. एकूण ६५५ प्रशिक्षण पूर्ण होऊन अंतिम चाचणी होणे बाकी आहे, तर काही उमेदवार अंतिम चाचणीही होऊन सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Admin says

  MSRTC Mumbai Bharti 2023

 2. Pravin Hari Patil says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!