ZP Bharti- राज्यात जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंत्यांची १,५१४ पदे रिक्त

Zilla Parishad Recruitment 2021 – जिल्हा परिषद भरती २०२१

Zilla Parishad Bharti 2021 updates : As per the News received from the news source their were 4,136 posts of junior engineers have been sanctioned in the construction, water conservation and rural water supply departments in 34 Zilla Parishad of the Maharashtra state out of which 1,514 are vacant. Complete details of ZP Recruitment 2021 are given below, Keep visit on our website for the more details.

ZP भरती २०२१ नवीन GR येथे पहा…

ZP Hingoli जिल्हा परिषदेत अनुकंपा भरती लवकरच

राज्यातील ३४ जिल्हा परिषदेतील बांधकाम,जलसंधारण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंत्यांची एकूण ४ हजार १३६ पदे मंजूर असून त्यातील १ हजार ५१४ रिक्त आहेत. रिक्त पदांचे सरासरी प्रमाण जवळपास ३६.६१ टक्के इतके आहे. त्यातही सिंधुदुर्ग जि.प. त ५३.०३ टक्के , वाशिम जि.प.त ४६.६७ टक्के, अकोला जि.प. त ४०.२० टक्के तर जि. प. त वर्धा ३४.२० टक्के कनिष्ठ अभियंता संवर्गाच्या रिक्त पदांचे प्रमाण चिंताजनक आहे. १९९० नंतर किरकोळ अपवाद वगळता कोणत्याही जिल्हा परिषदेत अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर भरती झालेली नाही. व सदरचे अभियंते आता सेवानिवृत्तीकडे वाटचाल करिता असल्याने, येत्या अडीच वर्षात म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत केवळ सेवानिवृत्तीमुळे संवर्गाची ५४ टक्के पदे रिक्त होणार आहेत. या व्यतिरिक्त नियमित पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या ७ टक्के जागांसह येत्या अडीच वर्षात कनिष्ठ अभियंता संवर्गाच्या जवळपास ६१ टक्के जागा रिक्त राहणार आहेत.

Zilla Parishad Bharti 2021 updates

ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त

सद्यस्थितीत सर्वच अभियंत्यांकडे शासन निकषांपेक्षा चार ते पाच पट जादा कार्यभार असून विखुरलेल्या स्वरुपाची हजारोंच्या संख्येने असलेली कामे करण्यासाठी पुरेसा अभियंता वर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे कार्यरत अभियंत्यावर कामाचा ताण येत आहे. याशिवाय स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गाच्या मंजूर ४ हजार १३६ पदांपैकी २ हजार ५८२ पदे रिक्त आहेत.

Maharashtra ZP Mega Bharti 2021- Exam Date

जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त

शिवाय ग्रामपंचायतीकडील वाढलेल्या कामांची संख्या लक्षात घेता प्रत्येक जिल्हा परिषदेस किमान एक विद्युत उपविभाग निर्माण करणे आवश्यक आहे. परभणी, वाशिम, सिंधुदुर्ग,नंदुरबार,धुळे, नाशिक, नांदेड,जालना, भंडारा, बीड, गोंदिया, जळगाव, बुलडाणा, पालघर, उस्मानाबाद या १५ जिल्हा परिषदांमध्ये आज मितीस एकही कनिष्ठ अभियंता (विद्युत) उपलब्ध नाही. त्यामुळे या सर्व रिक्त पदांच्या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे महासचिव सुहास धारासूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


ZP 16 thousand Post Recruitment

ZP Bharti : The state government announced the mega recruitment. A list of vacancies was requested from various sections of the government. It also included the Zilla Parishad. In the zilla parishad in the state, there were about 3,000 vacant posts to be filled Appointment of a probe portal was made for this.

ZP Bharti for 16 thousand Posts Soon

 

ZP Mega Recruitment for 16 thousand Post Soon

ZP also advertised for promotion. Millions of unemployed from across the state also applied. The examiner’s portal did not take the exam even after six months had elapsed. So when will the mega-recruitment to be held in Zilla Parishad? Unemployed candidates are asking such a question.

The State Government appointed the Inspector Portal to fill the posts of the State Government, Zilla Parishad and various Government-semi-government offices. The portal has been given the responsibility of taking various examinations online and taking the result. On March 29, 4 zilla parishad of the state advised them to vacate their vacant posts and send the online application to the IGP portal.

Zilha Parishad Bharti 2021

It also included the Nagpur Zilla Parishad. Nagpur Zip had advertised for 6 posts on March 29 and 3 zila parishad in the state. These include Junior Engineer, Contractor Village Service, Health Supervisor, Pharmaceutical Manufacturer, Laboratory Technician, Health Servant / Servant, Agricultural Extension Officer, Architectural Engineering Assistant, Senior Assistant (Accounting & Clerk), Anganwadi Supervisor, Extension Officer (Statistics), Junior Accounting Officer etc. Posts were included.

Other Related Links for ZP Mega Bharti 2021 :

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!